Nature calling u Pune-Mumbaikar
One top lakeside tent camping on pawns lake with a sunset vibe
मुंबई करांच्य आवडीचे ठिकाण म्हणजे pawna lake इथे येणारा प्रत्येक जन जातानि आनंदी होऊनच जातो ,त्याच कारण म्हणजे इथे असलेल वातावरण जे कि बिलकुल हि दुषित नाही आणि येथी थंड वातावरण जे कि पवना धरणाच्या काठाशी असलेली camp वर राहिल्या वर कळते
मनमोहक तुंग आणि सनसेट दृष्य आणि काचे एवढे शुद्ध असलेले पाणी जे कि शहर मध्ये कुठेच आढळून नही एत इथे परवडेल अश्या कमी किमतीत तुम्हाला भरपूर जेवण नाश्ता आणि खेळ व बोटिंग सगळे मिळून असे १००० रुपय प्रति माणूस असे किमतीचे पॅकेज त्यात तुम्ही 1 दिवस निसर्गाच्या कुशीत राहून थकलेल्या आयुष्यात एक आनंदी क्षण घेऊन जाऊ शकता .... तर नक्की भेट द्या बुक माय पवना ला अजून माहितीसाठी www.bookmypawna.in